रेल्वे भरती GROUP D प्रश्न उत्तरे – RRB GROUP D EXAM 2022 QUESTION ANSWERS IN MARATHI – QUIZ

RRB GROUP D EXAM 2022 QUESTION ANSWERS : Here All important Railway Group D Question with Answers Quiz in Marathi रेल्वे भरती GROUP D प्रश्न उत्तरे – RRB GROUP D EXAM 2022 QUESTION ANSWERS IN MARATHI – QUIZ

RRB GROUP D EXAM 2022 QUESTION ANSWERS : Here All important Railway Group D Question with Answers Quiz in Marathi

QUE . मुकणायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

राजा राममोहन रॉय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकमान्य टिळक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


QUE .चाणक्य हे ……. चे गुरु होते 

सम्राट अशोक

चंद्रगुप्त मोर्य

समुद्र गुप्त

चंद्रगुप्त मोर्य

QUE .भारताच्या राष्ट्रीय चिन्हात …… आहेत ?

चार वाघ

चार सिंह

तीन वाघ

चार वाघ

•चार सिंह

QUE .भगवान महावीर यांचा जन्म कोठे झाला होता ?

लुंबिनी

कुंडग्राम

कपिलवस्तु

•कुंडग्राम

QUE .तुतिकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?

महाराष्ट्र

गोवा

तमिळनाडू

गुजरात

•तमिळनाडू

QUE .“आमरण” समास ओळखा  ?

अव्ययीभाव

द्वंद्व समास

तत्पुरुष समास

•अव्ययीभाव

QUE .खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता?

– पोपट

– वटवाघूळ

– घुबड

– घार

•- वटवाघूळ

QUE .दाताचे डॉक्टर कोणता आरसा वापरतात?

बहिर्गोल

अंतर्गोल

सपाट

भरीवगोल

•अंतर्गोल

•’तिल्लारी’ धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

 1. कोल्हापूर  
 2. सोलापूर
 3. नागपुर

कोल्हापूर 

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

 • – विल्यम हेनरी
 • – विल्यम हर्डींग
 • – विल्यम्स जॉन्स
 • – विल्यम बेंटिंग

– विल्यम बेंटिंग

इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?

 • – क्षयरोग
 • – मधुमेह
 • – रक्तदाब
 • – घटसर्प

– मधुमेह

कोणत्या ग्रहाचा आंतरिक भाग एक ठोस धातूचा बनला आहे असे NASA ने म्हटले?

 • शुक्र
 • शनि
 • बुध
 • मंगळ

बुध

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी …………

 • – जठर
 • – यकृत
 • – हदय
 • – मोठे आतडे

यकृत

…………..हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. ]

 • – जोग
 • – नायगारा
 • – कपिलधारा
 • – शिवसमुद्र

– जोग

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे

 • – नांदेड
 • – गडचिरोली
 • – चंद्रपूर
 • – यवतमाळ

– यवतमाळ

नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?

 1. – काक्रापार धरण
 2. – उकाई प्रकल्पे
 3. – सरदार सरोवर  प्रकल्प
 4. – उजनी प्रकल्प

– सरदार सरोवर  प्रकल्प

कोणत्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय ओलीम्पिक दिवस साजरा करण्यात आला?

 • 1947
 • 1958
 • 1948
 • 1974

1948

महाराष्ट्रात केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे?

 • मुंबई
 • नागपूर
 • औरंगाबाद
 • पुणे

नागपूर

दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी परत आल्यावर पहिला यशस्वी सत्याग्रह कोठे केला

 • चौरा चौरी
 • चंपारण्य
 • दांडी
 • बारडोली

चंपारण्य

आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे?

 • अण्णा हजारे
 • कर्मवीर भाऊराव पाटील
 • पोपटराव पाटील
 • या पैकी नाही

पोपटराव पाटील

कोविड 19 प्रतिबंधात्मक कोवॅक्सिंग लस कोणत्या कंपनी ने तयार केली?

 1. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
 2. ऑस्त्रझिनिका
 3. भारत बायोटेक
 4. ऑक्सफर्ड

भारत बायोटेक

घुष्णेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?

 1. हिंगोली
 2. औरंगाबाद
 3. पणजी
 4. पुणे

औरंगाबाद

वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो?

 • प्रधानमंत्री
 • राष्ट्रपती
 • केंद्रीय वित्त मंत्री
 • सरन्यायाधीश

राष्ट्रपती

कोविड लसीकरण करिता कोणते अँप वापरले गेले?

 1. आरोग्य सेतु
 2. को वीण अँप
 3. कोविड पोर्टल

आरोग्य सेतु

Leave a Comment