कोण कोणत्या पदावर 2023 मे पर्यन्त
· भारताचे राष्ट्रपती – द्रौपदी मुर्म
· भारताचे उपराष्ट्रपती – जगदीप धनखड
· भारताचे पंतप्रधान – नरेंद्र मोदी
· भारताचे सरन्यायाधीश – धनंजय चंद्रवूड
· भारताचे लोकपाल – प्रदीप कुमार मोहंती
· भारताचे महान्यायवादी – आर. वेंकट रामणी
· भारताचे महालेखापाल – राजीव महर्षी
· नियंत्रक व महालेखापरीक्षक – गिरीशचंद्र मुर्मु
· नियंत्रक व लेखापरीक्षक – भारती दास
· भारताचे निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
· केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त – यशवर्धन सिन्हा
· लोकसभा सभापती – ओम बिर्ला
· राज्यसभा सभापती – जगदीप धनखड
· भारताचे वित्तमंत्री – निर्मला सीतारमण
· भारताचे गृहमंत्री – अमित शाह
· भारताचे संरक्षणमंत्री – राजनाथ सिंह
· केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त – सुरेश एन. पटेल
· केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष – मनोज सोनी
· राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष – अरूणकुमार मिश्रा
· राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष – रेखा शर्मा
· रिझर्व बँक गव्हर्नर – शक्तीकांत दास
· निती आयोग अध्यक्ष – नरेंद्र मोदी
· निती आयोग उपाध्यक्ष – सुमन बेरी
· पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – एन.के.सिंग
· सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष – अशोककुमार माथूर
· स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष – दिनेश कुमार खरा
· सेबी च्या अध्यक्षा – माधवी पुरी बुच
· नाबार्ड बँक अध्यक्ष – गोविंद आर. चिंतला
· केंद्रीय सक्तवसुली संचालनालय – संजयकुमार मिश्रा